जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत 40 लक्ष रुपये निधी मधून चोपण गावाला जोडणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन संपन्न.       

लोकदर्शन 👉 मोहन भारती

,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 40 लक्ष रुपये मंजूर निधीमधून चोपण गावाला जोडणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन मा. सुभाष भाऊ धोटे साहेब आमदार राजुरा यांच्या नेतृत्वात व मार्गदशना झाली नुकतेच करण्यात आले , सौ कल्पना उत्तम पेचे सदस्य जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या हस्ते भूमी पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून श्री संभाजी पा कोवे माजी उपसभापती तथा सदस्य पंचायत समिती कोरपना श्री उत्तम पेचे माजी सदस्य जिल्हा परिषद चंद्रपूर श्री शलीक पा मेश्राम पोलीस पाटील श्री कैलास पा वेलादीं श्री शेषराव पा पंदरे श्री बंडू पा कूमरे मेजर श्री विठ्ठल पा चंदनखेळे श्री गुलाब पा गेडाम श्री अनिल गोंडे माजी उपसरपंच जेवरा प्रशांत मेश्राम व ईतर मान्यवर उपस्थित होते,
रस्ता करिता निधी मंजूर केल्याबद्दल आमदार सुभाष धोटे यांचे नागरिकांनी आभार मानले आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here