Home
Home Breaking News *सनराइज योगा बेनिफिट वूमेन ग्रुप गडचांदूर द्वारा ‘सहल आनंदाची’ आयोजित*

*सनराइज योगा बेनिफिट वूमेन ग्रुप गडचांदूर द्वारा ‘सहल आनंदाची’ आयोजित*

लोकदर्शन गडचांदूर….👉 श्रीवास्तव सर

आज दिनांक सात अप्रैल 2024 रोजी जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्त सनराइज योगा बेनिफिट वूमेन ग्रुप गडचांदूर द्वारा आयोजित ‘सहल आनंदाची’ आयोजित करण्यात आली। सहलीच्या माध्यमातून मातोश्री वृद्धाश्रम बल्लारपूर, तसेच बॉटनिकल गार्डन बल्लारपूर येथे भेट देण्यात येणार आहे ,याप्रसंगी सहलीला शुभेच्छा देण्यासाठी श्री रमेश भालेराव, श्री गिरीधर बोबडे, माजी मुख्याध्यापक ,श्री प्रशांत धावेकर, श्री ठेंगणे सर मुख्याध्यापक, तसेच श्री बांदूरकर सर, सनराइज योगा बेनिफिट वूमेन ग्रुप च्या मुख्य संयोजिका कु. कुंतल चव्हाण तसेच योगा बेनिफिट च्या सर्व महिला सदस्या उपस्थित होत्या। सहलीला जाणाऱ्या गाडीचे विधिवत पूजन करून सहलीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या याप्रसंगी योगा  बेनिफिटच्या सदस्यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले।
……………….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here