अल्ट्राटेकच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आश्वासन पाळले नसल्याने कोरपना तहसीलदारांना शिला धोटे यांचे निवेदन

By Ravikumar Bandiwar

नांदा फाटा : आवारपूर सह दत्तक गावातील मुलांना लोडरच्या भरतीत घेण्यासाठी अल्ट्राटेक कंपनीच्या अधिकारी यांनी , गरजूंना डावलून इतरांचा  भरणा केला. सतत गरजूं कडे कांनडोळा करून  परिसरातिल आधी लोडरच्या कामावर असलेल्या एका घरातील तीन तिन व्यक्तींना चार पाच टप्यात युनियन आणि लोकप्रतिनिधीच्या मुक सहमतीने लोडरच्या भरत्या मीळूनमिसळून पारंपरिक पद्धतीने पार पाडल्याचा आरोप शिला धोटे यांनी केला आहे.

आवारपूर येथील ग्रामपंचायत माजी सदस्या व आई रमाबाई आंबेडकर महिला मंडळाच्या तथा रिपब्लिकनच्या कोरपना अध्यक्षा शिला धोटे यांनी अन्याया विरुद्ध आवाज उठवून आवारपूर येथील दिनांक 1/6/2023 ला डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोर आमरण उपोषण सुरू केले होते.दरम्यान पोलीस अधिकारी आणि अल्ट्राटेक कंपनीच्या वतीने उपोषण मंडळाच्या प्रांगणात येउन , आंदोलन ,उपोषण मागे घ्या , आम्ही वरिष्ठ अधिकारी व मी यांच्या मार्गदर्शनातून तुमच्या सर्व मागण्या येत्या एक तारखीच्या आदी , काही कामगार सेवानिवृत्त होत आहेत , तेव्हा ह्या सर्व मुले लोडरच्या भरतीत घेतोय असे आश्वासन अल्ट्राटेकचे एँडमिन हेड सतिश मिश्ना यांनी दिले , आणि निंबू पाणी पाजून उपोषणांची सांगता केली ,
कोरपना तालुक्यातील नामांकित अल्ट्राटेक सिमेंट उद्योगात मागील काही महिन्यापासून लोडर भरती सुरू आहे , लोडर मध्ये लावून देण्यासाठी काही कामगार नेत्यांनीच पैसे घेतल्याचा आरोप कामगारांकडून होत आहे
पैसे घेतल्याच्या तक्रारीवरून एका लोडरला स्वतःच्या नोकरीचा राजीनामा द्यावा लागला असाही आरोप आहे,
काही दिवसांपूर्वी मयत , कोवीडने , लकवा ग्रस्त कामगाराच्या मुलांना लोडर भरतीत सामावून घेण्यासाठी कंपनीच्या आणि जिल्हाधिकारी यांच्या कडे तगादा लावून आवारपूर येथील ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या आणि आई रमाबाई आंबेडकर महिला मंडळाच्या वतीने शिला गौतम धोटे यांनी , आवारपुरात दिनांक १/६/२०२३ आमरण उपोषण सुरू केले , तर दुसऱ्याच दिवशी दिनांक २/६/२०२३ ला अधिकारी यांनी तडजोड करून उपोषणांची सांगता केली , तेव्हा सदर सर्व मागण्या घेऊन आमरण उपोषणाला शिला धोटे घेऊन बसल्या होत्या , तेव्हा अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या एँडमिन हेड माननीय सतिश मिश्ना आणि गडचांदूर पोलीस ठाणेदार माननीय रवींद्र शिंदे सह पटवारी, मंडल अधिकारी आवारपूरचे ग्रामपंचायत सदस्य सुरेश दिवे , कल्पतरू कन्नाके रिपब्लिकनचे कोरपना तालुका अध्यक्ष प्रभाकर खाडे, माजी सदस्य दर्शन बदरे , रमेश खाडे, रिपब्लिकनचे सेक्युलर शेकडो कार्यकरत्या समावेश असतांना , कंपनीच्या अधिकारी यांनी सर्व दत्तक गावातील ज्या मागणी धरून उपोषण केले त्या मागण्या मान्य करून अधिकारी सह पोलीस अधिकारी मोकळे झाले , नी उपोषणाची सांगता तेव्हा करण्यात आली , अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे एँडमिन हेड सतिश मिश्ना यांनी उपोषण कर्त्याना धोटेना आश्वासन दिले होते , ते आश्वासन पाडण्याचा सल्ला रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया तालुका अध्यक्षा शिला धोटे यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला आहे , आगर आश्वासन न पाढल्यास पुन्हा मोठे आंदोलन आमरण उपोषण करू ,
दरम्यान दिनांक 25/1 /2024 नंतर प्रजासत्ताक दिनीच शुक्रवार ला ) करण्यासाठी संघर्ष कार्यालयात एका मिटींगमध्ये सर्वानुमते ठरविण्यात आले . मग सर्व मागण्या मान्य तर विलंब का

काही अधिकाऱ्यांना फोनवर तर काही अधिकारी यांना निवेदनाने तर तहसीलदार कोरपना यांना दिनांक ११/१/२०२४ ला निवेदन देवून पुन्हा तोंडी उपोषणांची माहिती दिली आहे

शिला धोटे आवारपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here