कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात आ. सुभाष धोटेंच्या हस्ते वृक्षारोपण. ————————————- *♦️स्वातंत्र्यदिन तथा सभापती देवाळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य*. ———————————————–

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– भारतीय स्वातंत्र्यदिन तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विकास देवाळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कृषी उत्पन्न बाजार समिती राजुरा च्या प्रांगणात लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
या प्रसंगी कृ. उ. बा. स. सभापती विकास देवाळकर, उपसभापती संजय पावडे, सचिव कु. मंगला मेश्राम, संचालक सर्वश्री अॅड. अरूण धोटे, संतोष इंदुरवार, गोपाल झवर, जगदीश बुटले, विनोद झाडे, आशिष नलगे, व्यापारी प्रकाश बोनगिरवार, रमेश झवर, मनमोहन सारडा, कवडु गोरे, सुधाकर बानकर, झुमरलाल मनियार यासह संचालक, व्यापारी, कर्मचारी आणि शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here