दर्शन जोगी यांचे सुयश….

 

लोकदर्शन जील्हाप्रतीनिधी 👉 प्रा.अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,

भारतातील अग्रगण्य नॅशनल फोरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी या भारतातील एकमेव विज्ञान विश्वविद्यालयात भारतातून ओबीसी प्रवर्गातून एकूण17 विद्यार्थ्यांची निवड झाली.त्यात गडचांदूर येथील साई शांती नगरातील श्री.सूनिल जोगी यांचे सुपुत्र दर्शन सुनील जोगी यांची निवड झाली आहे.खास बाब म्हणजे , विज्ञान विश्वविद्यालयात प्रवेश मिळण्याकरिता अखिल भारतीय पातळीवर घेण्यात येणाऱ्या पूर्व परीक्षे करिता महाराष्ट्रातील फक्त 6 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली,त्यात 3 विद्यार्थी पात्र ठरले.त्या 3 मध्ये दर्शन चा समवेश आहे.दर्शन च्या यशात त्याच्या आई वडिलांचा खूप मोठा वाटा आहे. दर्शन चे सर्वत्र कौतुक केले जाते आहे,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *