सेवक कामगार संघटनेकडून, मिरज क्षेत्रातील पोलीस आधिकारी व कर्मचारी यांना मिठाई वाटुन कामगार दिन साजरा*

  लोकदर्शन मिरज ;👉राहुल खरात सेवक कामगार संघटनेकडून १ मे कामगार दिनानिमित्त मिरज शहर, ग्रामीण तसेच महात्मा गांधी पोलीस ठाण्यातील कर्तव्यदक्ष काम करणारे पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना मिठाई वाटुन कामगार दिन साजरा करण्यात…

उरण तालुका लेदर क्रिकेट असोसिएशन आयोजित उरण प्रीमियर लीग 2023 चे विजेते रॉयल किंग तर उपविजेता चिरायू डॉमीनेटर्स.

  लोकदर्शन उरण 👉 विठ्ठल ममताबादे उरण दि 1मे दिनांक 23 एप्रिल 2023 ते 30 एप्रिल 2023 या दरम्यान उरण तालुक्यातील जेएनपीटीच्या हिरव्यागार मैदानावर आठ दिवस चाललेल्या टी-20/20 लेदर क्रिकेटची लीग स्पर्धा आज यशस्वी संपन्न…

शिवसेना उलवे नोड शहर शाखेचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न ♦️शिवसेना उपनेते नितीन नांदगावकर, संपर्कप्रमुख बबनदादा पाटील व जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या शुभहस्ते लोकार्पण सोहळा. ♦️उलवा नोड शहरातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश.

लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे उरण दि मे रविवार दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी नव्याने वसलेल्या उलवा नोड शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची उलवा नोड शहर शाखेचा लोकार्पण सोहळा शिवसेना उपनेते नितीन नांदगावकर, जिल्हा संपर्कप्रमुख…

कन्हळगावच्या पुष्पा मस्के शिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मानित*

  लोकदर्शन गडचांदूर,👉 अशोककुमार भगत *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कन्हाळगाव च्या मुख्याध्यापिका पुष्पा मस्के यांना महाराष्ट्र दिनानिमित्त शिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले* *सन २०२२-२३ या शैक्षणिक सत्रात उत्कृष्ठ शैक्षणिक कार्य करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देण्याच्या…

केंद्रीय नीती आयोग संलग्न प्रतिष्ठान तर्फे सुनील इंगळे यांना राष्ट्रसेवा पुरस्कार प्रदान.

**************** लोकदर्शन कल्याण 👉गुरुनाथ तिरपणकर भारताच्या ग्रामविकासाचे अग्रणी असणारे पद्मश्री डॉ.मणीभाई देसाई यांनी जीवनभर समर्पित भावनेने ग्राम सुधारण्याचे व जनकल्याणाचे कार्य तहयात केले मणीभाईजीच्या कार्याचे मूल्यमापन करणे म्हणजे एक प्रकल्प होईल म.गांधीजींना वचन देऊन त्यांनी…

ब्राईट इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

–——————————————– लोकदर्शन-गडचांदूर -👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,, –ब्राईट इंग्लिश मिडियम स्कूल,गडचांदूर येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या फोटॊची पूजा करण्यात आली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त…

लखमापूर येथील तरुण शेतकऱ्याची आत्महत्या*

  लोकदर्शन 👉प्रा. अशोक डोईफोडे ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर:- ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, कोरपना तालुक्यातील लखमापूर येथील विवाहीत शेतकऱ्यांने स्वतःच्या शेतात गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारला सकाळी ९ वाजता ही घटना उघडकीस आली सतीश पुंडलीक साळवे ३५ असे मृताचे नाव…

शिष्यवृत्ती परीक्षेत महात्मा गांधी विद्यालयाचे घवघवीत यश

  लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे च्या वतीने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा वर्ग आठवा फेब्रुवारी2023 मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत महात्मा गांधी विद्यालयाने घवघवीत यश मिळवले आहेत ,शिष्यवृत्ती…

अषित प्राथमिक शाळा पवनी येथे महाराष्ट्र दिन संपन्न.

  लोकदर्शन पवनी 👉 अशोक गिरी पवनी:- अषित प्राथमिक शाळा पवनी येथे ६३वा.महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष रंजितभाऊ शिवरकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी उपस्थित सर्वांनी राष्ट्र…

महाराष्ट्रदिनानिमीत्त्य आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते ध्वजारोहण.

लोकदर्शन 👉मोहन भारती राजुरा :– महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनाच्या निमित्याने दिनांक ०१ मे २०२३ रोजी तहसील कार्यालय राजुरा येथे सकाळी ठिक ८:०० वाजता लोकप्रिय आमदार *मा. श्री. सुभाष धोटे* यांच्या हस्ते ध्वजारोहन…