उरण पनवेल मुख्य रस्त्यावर लावलेले बॅरिकेट्स चॅनेल (लोखंडी कमान) काढून न टाकल्यास शेतकरी कामगार पक्षातर्फे आंदोलनाचा इशारा.

  लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे उरण दि. 29 ऑक्टोंबर 2022 रायगड जिल्ह्यातील उरण तालुका औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचा तालुका समाजला जातो. अनेक विविध प्रकारचे विकासकामे येथे जोरात चालू आहेत.विकासाची कामे प्रगतीपथावर आहेत. मात्र हा विकास नागरिकांच्या विकासाला अडथळा…

गावाच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसहभाग आवश्यक – प्रा.आशिष देरकर* *लखमापूर येथे नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार*

लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर – वाल्मिकी मत्स्यपालन सहकारी संस्था मर्या. लखमापूर व भोई समाज लखमापूरच्या वतीने गावातील नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांच्या सत्काराचा कार्यक्रम नुकताच लखमापूर येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाल्मिकी मत्स्यपालन संस्थेचे…

गौरव अरुण म्हात्रे यांची शिवसेना उलवे नोड(पश्चिम विभाग) शहरप्रमुख पदी नियुक्ति.

  लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे   उरण दि 29 ऑक्टोंबर 2022 हिंदुह्र्दयसम्राट शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे,युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशाने तसेच शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा…

समर्थ रायगड जनरल कामगार संघटनेच्या प्रयत्नामुळे कामगारांना मिळाला बोनस व थकीत वेतन.

लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे उरण दि 29 ऑक्टोंबर 2022 Continental CFS-DP World(खोपटे -उरण) ह्या कंपनीतील executive staff यांनी समर्थ रायगड जनरल कामगार संघटनेचे सभासदत्व स्वीकारले असून यासंदर्भात युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कामगारांना प्रिंसिपल कंपनीत…

महिलांसाठी कॅन्सर तपासणी व कँन्सर बद्दल मार्गदर्शन

  लोकदर्शन 👉 राहुल खरात दि 27/10/2022 ,गुरुवारी ज्ञानदायिनी शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या केंद्रावर,शिवशंभो नगर कोंढवा (बु) येथिल धुणीभांडी करणार्‍या गरीब गरजु महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष अर्थिक परिस्थिती मुळे करत आसतात हे संस्थेने ओळखले व…

कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड गडचांदूर येथे सोयाबीन खरेदीचा शुभारंभ !!

  लोकदर्शन 👉मोहन भारती कृषी उत्पन्न बाजार समिती कोरपना अंतर्गत गडचांदूर उप बाजारपेठ मार्केट यार्ड वर शेतकरी उत्पादित सोयाबीन लिलावाद्वारे खुल्या बाजारपेठेत खरेदी सुरु झाली आहे. व त्यामध्ये शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी आणले होते.शुभारंभ दिनी ४७३०…

स्वस्त धान्य दुकानाला ‘दिवाळी’चा विसर * अद्याप न पोहोचला तेल, डाळ, रवा

शंकर तडस कोरपना : सरकारी स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून तांदूळ, गहू आणि साखर नियमित वाटप केली जाते. त्यामुळे गरीब जनतेला मोठाच आधार मिळतो. त्यात भर म्हणून शासनाने दिवाळीनिमित्त यावेळी तेल, डाळ आणि रवा वाटप करण्याचे…

कोरपना तालुका काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी उत्तमराव पेचे

  लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,, कोरपना तालुका काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी काँग्रेस पक्षाचे नेते माजी जिल्हा परिषद सदस्य श्री उत्तमराव पेचे यांची नियुक्ती करण्यात आली आहेत. प्रदेश निवडणूक अधिकारी राजू पल्लम यांनी एका…

घुग्घुस काँग्रेस कमेटीच्या शहराध्यक्षाच्या समर्थकांची गळती सुरु शहराध्यक्षाच्या नेतृत्वावर नाराज असलेल्या अनेकांचा काँग्रेसला रामराम

  लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर घुग्घुस येथील काँग्रेस कमेटीच्या शहराध्यक्षाच्या समर्थकांची गळती सुरु झाली आहे. घुग्घुस काँग्रेस कमेटीच्या शहराध्यक्षाच्या नेतृत्वावर नाराज होऊन अनेकांनी काँग्रेसला रामराम करीत भाजपात प्रवेश केला त्यामुळे घुग्घुस शहरात काँग्रेसला मोठे खिंडार…

आ. अनिलभाऊ बाबर यांच्या मंत्रीपदासाठी आटपाडीचे कार्यकर्ते घालणार विठुरायाला साकडे

  लोकदर्शन आटपाडी 👉राहुल खरात खानापूर, आटपाडी, विसापूर, सर्कलचे आमदार अनिलभाऊ बाबर यांना मंत्रीपद मिळण्यासाठी युवा सेनेचे आटपाडी चे कार्यकर्ते पंढरपूर ला पायी चालत जाऊन विठोबा रायाला साकड घालणार आहे. सचिन सपाटे,मुजावर तांबोळी, मनोज देशपांडे,…