रक्तदान शिबिर संपन्न

लोकदर्शन👉राहूल खरात

खानवली बौद्धजन विकास मंडळ (रजि.) आणि यशोधरा महिला मंडळ या सेवाभावी मंडळाच्या वतीने आज गुरुवार रोजी दिनांक 19-05-2022 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील खानवली या गावात अरण्यकुटी बुद्धविहार या ठिकाणी रक्तदान शिबीर आयोजित केले होते. या रक्तदान शिबिरात खानवली या गावांतील युवा पिढीने त्याचप्रमाणे स्थानिक नागरिकांनी देखील जास्त प्रमाणात प्रतिसाद दिला आणि हे शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यास सहकार्य केले.


9082293867

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here