अंबुजा फाट्यावर उभ्या ट्रक ला कार ची धडक,, ,,2 युवक जखमी।                                   

लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर,,,
राजुरा रोडवर असलेल्या अंबुजा फाट्यावर उभ्या असलेल्या ट्रक MH,29,T,2277ला राजुरा कडे जाणाऱ्या डस्टर कार क्र, MH,34,AM,8032 ने रात्री धडक दिली, या अपघातात गडचांदूर येथील युवक हर्षल गुजर व करण पाल गंभीरपणे जखमी झाले,त्यांना चंद्रपूर येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत, या भीषण अपघात मध्ये कार चे प्रचंड नुकसान झाले आहेत. अंबुजा फाट्यावर नेहमीच ट्रक रस्त्यावर दोन्ही बाजूंनी उभे राहतात, त्या मुळे वारंवार अपघात होतात, पोलीस प्रशासन ने या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी व वाहतूक पोलीस नियुक्त करावा अशी मागणी केली जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here