लोकदर्शन 👉 By Shankar Tadas
गडचांदुर दि 15 एप्रिल ÷कोरपना तालुक्यातील आसन खुर्द जवळ झालेल्या भीषण अपघातात राजुरा येथील वनिता रामकिसन चिडे या महिलेचा मृत्यू झाला तर तिचा भाऊ सचिन गोरे रा. घोडपेठ हा गंभीर जखमी झाला. आज रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली.