प्राचार्य शरद जोगी यांचा सेवानिवृत्तीपर निरोप व सत्कार

लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर,,, महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय सोनूर्ली येथील मुख्याध्यापक/प्राचार्य शरद जोगी हे नियत वयोमानानुसार ३३ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर 30 एप्रिल ला सेवा निवृत्त झाले त्यांचा व पत्नी सौ,रेखा…

रमेश हनुमंते यांना मुख्याध्यापक पदी पदोन्नती,,,

लोकदर्शन 👉 मोहन भारती गडचांदूर,, महात्मा गांधी विद्यालय, नांदगाव सूर्याचा येथील जेष्ठ शिक्षक रमेश हनुमंते यांची महात्मा गांधी विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय, सोनूर्ली येथे मुख्याध्यापक तथा प्राचार्य पदी पदोन्नती झाली आहे. महात्मा गांधी विद्यालय, नांदगाव…

दानशूर पंजोबाचे स्मारक उभारून नंदकिशोर वाढई यांनी अविस्मरणीय कार्य केले. — चंदू पाटील मारकवार.

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे दानशूर समाजसेवक कै. नागोबा पाटील वाढई यांच्या पुतळा व स्मारकाचे उद्घाटन मोठय़ा थाटामाटात पार पडले. या प्रसंगी कळमना येथील ज्येष्ठ नागरिक, समाजसेवक, गुरूदेव सेवा…

आटपाडी संजय जाधव मॅजिक बुक ऑफ रेकॉर्डस् टिचिंग एक्सलन्स अवॉर्ड पुरस्कार जाहीर

  लोकदर्शन आटपाडी ;👉 राहुल खरात. आटपाडी पिंपरी खुर्द गावचे शेतकरी, शिक्षक मुंबई येथे कार्यरत, संजय जाधव यांना आता पर्यंत गुरु द्रोणाचार्य पुरस्कार, साने गुरुजी उद्यमी शिक्षक पुरस्कार राष्ट्रीय एकता पुरस्कार ने सन्मानित केले आहे…

झोळी या आत्मकथनपर कादंबरीला राज्यस्तरीय उत्कृष्ठ साहित्यासाठी ‘ साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार ‘ जाहीर

लोकदर्शन 👉 राहुल खरात अण्णा भाऊ साठे साहित्य परिषदेचा 2022 साठी साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे राज्यस्तरीय जाहीर करण्यात आला आहे. हा झोळी या साहित्य कृतीला मिळणारा तिसरा पुरस्कार आहे. या अगोदर विमुक्त जाती व…

शरद पवार होणे सोपे नाही!

*लोकदर्शन 👉महादेव माळी, हिंगणगांव, ता. कवठेमहांकाळ* *मो.नं.9923624545.* काल राज ठाकरे यांची सभा झाली. एकूण सतरा मिनिटे फक्त शरद पवार यांच्या नावाभोवती सभा फिरत होती. आजही पवार या नावाची जादू काय आहे?हे राज ठाकरे यांच्या मुखातून…

सेवानिवृत्ती ही नवीन काहीतरी करण्याची संधी आहे – आमदार सुभाष धोटे

लोकदर्शन 👉 मोहन भारती कोरपना – सद्याच्या धडपडीच्या जीवनात नशीबवान व्यक्तींनाच सेवानिवृत्त होण्याचा बहुमान मिळतो. मात्र सेवानिवृत्तीनंतर आपले कार्य न थांबवता समाजहितासाठी नवीन काहीतरी करण्याची संधी शोधावी असे प्रतिपादन गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूरचे अध्यक्ष…

पीएचडी मार्गदर्शकांना पदव्युत्तर शिक्षक म्हणून मान्यता द्या* *गोंडवाना विध्यापिठ यंग टीचर्स ची मागणी

लोकदर्शन 👉 मोहन भारती राजुरा :– गोंडवाना विद्यापीठ परिक्षेत्रातील विविध विषयातील पीएचडी मार्गदर्शकांना पदव्युत्तर शिक्षक म्हणून मान्यता द्यावी अशी मागणी गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनने केली आहे. गोंडवाना विद्यापीठाच्या परिक्षेत्रा मध्ये विविध विषयांतर्गत पदव्युत्तर अभ्यासक्रम…