नाथबाबाचं चांगभलंच्या गजरात लाखो भाविक खरसुंडी मध्ये दाखल, यात्रेतील नाथ भक्तांना भाजपा युवा मोर्चा कडून पाणी वाटप !

 

लोकदर्शन आटपाडी ;👉 राहुल खरात

खरसुंडी यात्रा लाखो भाविक सासनकाठीसह खरसुंडी मध्ये दाखल या प्रसंगी

भा.ज.प.युवामोर्चाचे माजीजिल्हाध्यक्ष स्नेहजीत पोतदार,खरसुंडी भा.ज.प.अध्यक्ष तानाजी पुजारी,युवामोर्चामाजी तालुकाध्यक्ष सचीन देशमुख, गणेश टोणे,सचीन चव्हाण,राहुल भोसले,प्रविण गुरव,तानाजी क्षिरसागर, विजय देशमुख, अक्षय पाटील,संतोष हेगडे,आनंद लोखंडे,व भा.ज.प.चे अंन्य कार्यकर्ते यांच्या उपस्थीत नाथभक्तांना बिस्लरचे थंड पाणी मोफत वाटन्यात आले,नाथबाबाचं चांगभलंच्या गजरात लाखो भाविक सासनकाठीसह खरसुंडीत दाखल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here