डॉ शंकरराव खरात जन्म शताब्दी विशेषांक_

 

लोकदर्शन आटपाडी ;👉राहुल खरात

विश्वभुषण , महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विश्वासू सहकारी थोर साहित्यिक डॉ शंकरराव खरात यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष अंक प्रकाशित करणे बाबत समिती स्थापन करण्यात येणार आहे हि जन्मशताब्दी सोहळा समिती राहील.ज्यांना सहभागी होण्याची इच्छा असेल त्यांनी आपले नांव नोंदवा. डॉ शंकरराव खरात यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष अंक प्रकाशित करणे या बाबत समिती स्थापन करण्यात येणार आहे तरी महाराष्ट्रातील साहित्यिक, विचारवंत, साहित्य प्रेमी व सामाजिक सांस्कृतिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी कृपया आपले नांव,गांव, मोबाईल नंबर देण्यात यावे हि नम्र विनंती आहे कळावे आपला आयु.विलास खरात.सचिव साहित्य रत्न डॉ शंकरराव खरात प्रतिष्ठान आटपाडी जिल्हा सांगली मो नंबर ९२८४०७३२७७

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here