जैविक बुरशी मायकोरायझा शेतात वापर केल्याने होणारे फायदे                                                     

संकलन 👉 लोकदर्शन प्रतिनिधी

१)झाडाची वाढ चांगली आणि अधिक संतुलित वाढ होते.यामुळे मुळांच्या विकासाला गती मिळते. त्यामुळे रोपांची वाढ आणि पीक उत्पादनास चालना मिळते.
२)मातीतील सुक्ष्मद्रव्ये. फाॕस्फरस व पोषक एन्झाईम्स मुळा पर्यंत पोहचविते.प्रदीर्घ झाडांच्या मुळा झोन वनस्पतींना फॉस्फरस, पाणी आणि इतर आवश्यक आणि सूक्ष्म पोषकद्रव्ये शोषून घेण्यास आणि एकत्रित करण्यास मदत करते.
३) फुलं आणि फळ धारणा अधिक मिळते.वनस्पतीची क्लोरोफिल सामग्री आणि CO2 स्थिरीकरण क्षमता वाढवण्यासाठी
हे झाडाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
४) हानीकारक बुरशीची वाढ होउ देत नाही.आणि त्यांना मातीतून होणारे रोगजनक रोग आणि हानिकारक कीटकांपासून प्रतिरोधक बनवते.
५) झाड काटक बनते प्रतीकुल हवामानात तग धरुन वाढते.हे मातीची स्टार्टा शोधते.पपई मिरची सारख्या पिकाला मर रोग येत नाही.पिकाची वाढ झपाट्यात होते.उत्पादनात लक्षणीय वाढ होते.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
मायकोरायझा विक्री सुरू आहे.घरपोच पार्सल सुविधा सुद्धा उपलब्ध आहे.आजच संपर्क साधावा.🙏🏻👍🏼
*जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु-हा, अमरावती.9529600161.*

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *