*श्रीमती शांताबाई नखाते आश्रमशाळेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त 7 ते 14 एप्रिल दरम्यान सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन   !                

                           लोकदर्शन 👉 महादेव।   गिरी

वालूर, येथिल श्रीमती शांताबाई नखाते आश्रमशाळेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त 7 ते 14 एप्रिल दरम्यान सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले .आहे. या कार्यक्रमाचे उध्दघाटन प्राचार्य रमेश नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. या *सामाजिक सप्ताह निमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित लघुपट, वक्तृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा, अटल कम्युनीटी डे, गीतगायण
स्पर्धा,ऑनलाईन प्रश्न मंजुषा* इत्यादी विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत.या स्पर्धेत इयत्ता आठवी ते अकरावी चे मुले सहभागी झालेले आहेत. या सामाजिक सप्ताहाचे आयोजनासाठी उपमुख्याध्यापक गोविंद केंद्रे, हनुमंत होणराव,अशोक सुरवसे,भगवान पल्लेवाड, दिपक ठोंबरे, प्रदिप कांबळे, श्रीमती इंदुरकर एस.के.,सुरेश नखाते, जे.पी.नखाते, एस.आर.साबळे, जी.पी.महाले, सुमेध आवटे, राजेश पानझाडे, देविदास कुटे इत्यादीनी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here