आटपाडीत भा.ज.प.पक्षस्थापनेचा वर्धापन दिन साजरा.

 

लोकदर्शन👉 राहुल खरात

आटपाडी.येथे ०६एप्रिल हा भा.ज.प.पक्ष स्थापनेचा वर्धापन दिन उत्हाहात साजरा करन्यात आला कर्यक्रमाचे अध्यक्ष मा.बंडोपंत देशमुख होते मा.मोहन(भाऊ)मोरे यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन पुजन झाले प्रास्ताविक भा.ज.प.युवामोर्चाचे माजीजिल्हाध्यक्ष स्नेहजीत पोतदार यांनी केले,जेष्ठनेते आप्पासाहेब काळेबाग यांनी पक्ष उभारनीचा इतिहास व ध्येयधोरने आदीबाबत माहीती देवुन पक्ष उभारणीसाठी झटलेल्या जुन्या कार्यकर्त्यांची आठवनींना उजाळा दिला,मा.बंडोपंत देशमुख यांनी भा.ज.प.चा निष्ठावंत कर्यकर्ता अशी ओळख असने हे एखाद्या पदापेक्षा मौल्यवान ठेवा आहे आणि तो आपल्या सर्व जुन्या कार्यकर्त्यांकडे आहे,कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांकडुन जनहिताची विकासकामे करून घेत पक्षनिष्ठा कायम ठेवन्याचा निर्धार करावा असेआवाहन करुन आभार मानले,यावेळी प्रमुख ऊपस्थीत,अनील कदम,मंगलनाथ देशमुख,पांडुरंग कदम,सचीन देशमुख,उत्तमराव पाटील,विजय देशमुख,व अंन्य भा.ज.प.चे कार्यकर्ते आदीची होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here