आटपाडी तालुका वंचित बहुजन आघाडी च्या सर्वांनी डॉ, शंकरराव खरात स्मृती समारोह सोहळा हजर रहावे, ,साहेबराव चंदशीवे

लोकदर्शन आटपाडी ;👉 राहुल खरात

 

आटपाडी गावचे सुपुत्र थोर साहित्यिक डॉ. शंकरराव खरात यांच्या स्मृतिदिन 9 / 4/ 22 रोजी आटपाडी येथे साजरा करण्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी , आटपाडी तालुक्यातील वंचित बहुजन आघाडी च्या सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे ही विनंती.

दिनांक: ०९/०४/२०२२ वेळः सकाळी १०.०० वा. स्थळः नालंदा बुद्ध विहार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, आटपाडी येथे सर्व कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती

साहेबराव चंदनशिवे अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी आटपाडी तालुका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here