आटपाडी चे विलास खरात यांना जागतिक आंबेडकरवादी महामंडळाचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर!

लोकदर्शन 👉 राहुल खरात

आटपाडी ;

जेष्ठ नेते आटपाडी चे विलास खरात यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला असून त्यांच्या कार्यचा गौरव केला आहे

थोर साहित्यिक डॉ शंकरराव खरात प्रतिष्ठान आटपाडी जिल्हा सांगली चे सचिव,आयु, विलास खरात यांना जागतिक आंबेडकरवादी महामंडळाच्या वतीने, जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला आहे त्याबद्दल जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा दीपक कुमार खोब्रागडे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच अभिनंदन, आभार मानतो धन्यवाद जयभीम आयु विलास खरात सचिव डॉ शंकरराव खरात प्रतिष्ठान आटपाडी जिल्हा सांगली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here