विदर्भ राज्यासाठी ‘रास्ता रोको

राजुरा : लोकदर्शन 👉
स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी आज संपूर्ण विदर्भात रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. राजुरा येथे विदर्भ राज्य आंदोलन समिती द्वारे बामणी – बामणवाडा या राष्ट्रीय महा मार्गावर आंदोलन करण्यात आले यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष ऍड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वात सोबतच ऍड. मुर्लीधर देवाळकर, ऍड. अरुण धोटे श्री. दिनकर डोहे, कपिल ईद्दे, मधुकर चिंचोलकर उपस्थितीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here