भाजपातर्फे ठाकरे सरकारचा निषेध

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<.
*महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. उध्दवजी ठाकरे यांनी आपल्या पदाचा आणि सतेचा दुरुपयोग करून भारत सरकारचे केंद्रीय मंत्री मा.* *ना.नारायनजी राणे साहेब यांना अटक करून कोर्टात हाजर करण्यात आले या निर्णयाच्या विरोधात भारतीय जनता पार्टी तालुका चंद्रपूर च्या वतीने पडोली चौक चंद्रपूर येथील निषेध करण्यात आला .यावेळी श्री.नामदेव डाहुले जिल्हा महामंत्री भाजपा.श्री.अनिल डोंगरे प्रदेश सचिव भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश.श्री.विजय आगरें तालुका महामंत्री भाजपा.श्री.रणजित सोयाम जी.प सदक्ष.सौ.शोबाताई पिदुरकर जिल्हा उपाध्यक्ष भाजपा महिला आघाडी.सौ.दुर्गा बावणे तालुका महामंत्री भाजपा महिला आघाडी.श्री.अजय चालेकर.श्री.विनोद खडसे.श्री.विनोद खेवले.सौ.सुरेखा पाटील.सौ.अन्नू ठेंगणे.सौ.सलमा शेख.सौ.कल्पना गुन्हे.सौ.किरण अलोने.सौ.सलमा शेख.ज्योती नक्षिने.सौ.चंद्रकला आसुटकार.सौ.कलावती दडमल.सौ.मंगला गानफाडे.सौ.सरिता जुनघरे.इत्यादी पदाधिकारी उपस्थीत* होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here