घोडणकप्पीत अखेर श्रमदानातून मिळाला रस्ता

* स्वातंत्र्यदिना निमित्य विविध उपक्रम

By : Shankar Chavhan, Jiwati

स्वातंत्र्य दिना निमित्य जीवति तालुक्यातिल अतिदुर्गम घोडनकप्पी येथे कोलाम विकास फाउंडेशन आयोजित तसेच इतर स्वयंसेवी संस्था च्या सहकार्याने श्रमदान करून डोंगर दरितुन कचा रस्ता बनवने हां कार्यक्रम पार पडला तसेच मछर्दानी वितरन करण्यात आले . श्रमदाना करिता विविध गावातील आदिवासी बांधव आले होते . यामध्ये अर्थ फाउंडेशन आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिर व कोविड लसीकरण बद्दल जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमाला सकाळ वृत्तपत्र नागपूर विभागाचे संपादक मा. काळबांडे सर , कोरांगे साहेब (माजीसभापति) ,प्रा.मोहितकर सर , कोलाम विकास फाऊंडेशनचे संचालक विकास कुंभारे ,प्रशांत भाऊ गोखरे, डॉक्टर कुलभूषण मोरे (अर्थ फाउंडेशन ), एडवोकेट जेनेकर , कन्नाके आरोग्य सेवक नेफडो संस्थेचे बादल बेले, लोकमत सखी मंच सोनटक्के मैडम , तनिष्का ग्रुप चटप मैडम , चिकटे सर (प स ) , साहिल धोटे (आरोग्यदूत) इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *