🔴भास्कर जाधव यांनी अनिल कुंबळेचे रेकाॅर्ड मोडले… एकाच इनिंगमध्ये 12 बळी!

———————————————–                    लोकदर्शन 👉मोहन भारती मुंबई : विधीमंडळातील कालचा दिवस गाजला चिपळूणच्या भास्कर जाधवांमुळे. विधीमंडळाच्या दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनातील पहिल्या दिवसाचे `मॅन आॅफ द मॅच` हे भास्करराव ठरले. कामकाज सुरू…