व्यकंटेश बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचा पदवी वितरण समारंभ

By : Shankar Tadas

व्यकंटेश बहुउद्देशीय शिक्षण संस्था गडचांदूर द्वारा संचालित गोंडवाना विद्यापीठ, गडजिरोली संलग्नित विदर्भ कॉलेज ऑफ ऑर्ट्, काॅमर्स अॅॅन्ड सायन्स, जिवती येथे २६ मार्च २०२१ रोजी ११.०० वाजता पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ आयोजित केला आहे. या समारंभाचे उद्घाटक संस्थेचे उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख, तर अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव शेख रऊफ शेख चमन तसेच प्रमुख पाहुणे अंजनाताई पवार सभापती पंचायत समिती जिवती, कोषाध्यक्ष दीपक महाराज पुरी, सहसचिव मोहन भारती व संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार असून सर्व विद्यार्थ्यांनी पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शाक्य यांनी केले आहे.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *