वरोरा ब्रेकिंग बातमी – वाहनाच्या धडकेत बिबट ठार By लोकदर्शन - August 13, 2021 0 113 FacebookTwitterPinterestWhatsApp वरोरा भद्रावती मार्गावरील टोलनाक्याजवळ एका अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्यास धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला ही घटना शुक्रवारी सायंकाळी सव्वा आठच्या सुमारास घडली.