महात्मा गांधी आणि शास्त्रीजींना राजुरा काँग्रेस द्वारा अभिवादन.

लोकदर्शन👉 मोहन भारती

राजुरा :– राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती प्रित्यर्थ राजुरा काँग्रेस द्वारा विनम्र अभिवादन करण्यात आले. या महामानवाच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आमदार सुभाष धोटे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह अभिवादन केले.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, पं.स. सदस्य रामदास पुसाम, माजी नगरसेवक आनंदासरी, पंढरी चन्ने, संदेश करमनकर, ॲड चंद्रशेखर चांदेकर, धनराज अवघान, मारुती मोरे, केशव भालेराव, इंद्राजीनींगचे व्यवस्थापक बंडू गट्टूवार, वामन वाटेकर, श्रीनिवास वल्ला, विनोद कावळे यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here