ग्रामीण रुग्णालयात 289 गरोदर मातांची तपासणी

 

लोकदर्शन👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,
ग्रामीण रुग्णालय, गडचांदूर येथे सेवा पंधरवडा व माता सुरक्षित तर घर सुरक्षित ,अभियान राबविण्यात आले,या अंतर्गत 289 गरोदर मातांची तपासणी करण्यात आली, तसेच 90 गरोदर मातांची सोनोग्राफी डॉ शारदा येरमे यांनी केली.
सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन नगराध्यक्षा सविता टेकाम यांच्या हस्ते करण्यात आले.
स्त्री रोग तज्ञ डॉ उंदिरवाडे मॅडम यांनी गरोदर मातांची तपासणी केली, डॉ हेमचंद्र कांनाके,चंद्रपूर यांनी भेट दिली
शिबिरात डॉ प्रवीण येरमे,कमलेश नाहे, प्रशांत गेडाम मनीषा किनाके, हेमलता सहारे, अनिल घुले,जुबेर,नर्सेस व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here