गडचांदूर-बीबी-नांदा-आवारपूर रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवा, ,,,ईबादुल सिद्दीकी यांची मागणी,,                           

लोकदर्शन 👉 मोहन भारती

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,
राजुरा-गडचांदूर-कोरपना-नांदा-
आवारपूर- रोडवर खड्डे पडले असून वाहनधारकांना अतोनात त्रास होत आहेत, या मार्गावर दिवस रात्र वाहतूक सुरु असते, अनेकदा अपघात होतात आणि प्राणहानी व वित्त हानी सुद्धा झाली आहेत, तेव्हा संभाव्य नुकसान टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे तात्काळ लक्ष द्यावे व महामार्गावर पडलेले खड्डे बुजवून दुरुस्ती करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ईबादुल सिद्धीकी यांनी सार्वजनिक बांधकाम मंडळ च्या अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे यांना प्रत्यक्ष भेटून निवेदनातुन केली आहेत.
निवेदनाची दखल घेऊन कार्यकारी अभियंता यांनी तात्काळ कारवाई करण्याबाबत 28 मार्च ला कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here