माझ भाग्य आहे विचारवंत भोसले यांच्या हस्ते सक्तार झाला…. पोलिस निरीक्षक दिलीप पवार*


लोकदर्शन पुणे 👉 सुनिल ज्ञानदेव भोसले

एक धाडसी कर्तृत्वाचा संन्मान..करता अतिशय आनंद होत आहे भिगवंण पोलीस स्टेशन सहा पोलीस निरीक्षक मा दिलीप पवार यांना गेली बारा वर्षांत गडचिरोली ते भिगवंण पोलीस स्टेशन पर्यंत विवीध ठिकाणी संघर्ष मय नौकरी करत प्रत्येक पिढीत कुटुंबाना न्याय देतांना गुन्हेगारांचे कंबर्डे मोडले अगदी काल पर्यंत मसोबावाडी तील दुर्घटनेमध्ये जिवाची परवा न करता कांम केले. या धाडसी कार्याचा अनेक संस्था व त्यांच्या वरीष्ट अधिका-यांनी देखील त्यांचा सन्मान केला आज त्यांच्या कार्याची दखल घेऊन शेवराई शेवाभावी संस्थेच्या वतीन भिगवंण पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.दिलीप पवार यांचा संन्मान आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव ज्ञानदेव भोसले व जेष्ट विचारवंत पोपटराव ताम्हाणे,ऊरुळी कांचन ग्रामपंचायत माजी सदस्य राजेंद्र टिळेकर, समाजसेवक बाळासाहेब चौवरे,यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले या वेळी वार्ताहर शिवाजी ननवरे,बाळासाहेब होले,रविंद्र हिंगणे,हे ऊपस्तीत होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here