महिलांसाठी कॅन्सर तपासणी व कँन्सर बद्दल मार्गदर्शन

 

लोकदर्शन 👉 राहुल खरात

दि 27/10/2022 ,गुरुवारी ज्ञानदायिनी शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या केंद्रावर,शिवशंभो नगर कोंढवा (बु) येथिल धुणीभांडी करणार्‍या गरीब गरजु महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष अर्थिक परिस्थिती मुळे करत आसतात हे संस्थेने ओळखले व अशा महिलांसाठी कॅन्सर तपासणी व कँन्सर बद्दल मार्गदर्शन व समुउपदेशन केले उपस्थित – आय डब्ल्यू सी च्या प्रेसिडेंट स्नेहल चोरडिया, संस्थेचे सेक्रेटरी प्रा मधुकर सरवदे, प्रीतम लुनावत,मीना राठोड, ज्योती धुमाळ, रेडकर सर, व प्रयास हाँस्पीटल चे सर्व डाँक्टर व सहकारी जी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here