गोसावी समाजाचे ज्येष्ठ नेते श्री योगेश बन यांचा सत्कार राष्ट्रीय अध्यक्ष महंत सच्चिदानंद गिरी, व इतर मान्यवरांच्या उपस्थीत पार संपन्न

 

लोकदर्शन नागपुर 👉 मोहन भारती

अखिल भारतीय गोस्वामी महासभा, दिल्ली. अंतर्गत गोस्वामी समाज महासभा नागपूर द्वारा आयोजित दशनाम गोसावी समाज संमेलनात सामाजिक, शैक्षणिक, व राजकीय, क्षेत्रातील सेवा कार्याबद्दल आज गोसावी समाजाचे ज्येष्ठ नेते श्री योगेश बन यांचा सत्कार राष्ट्रीय अध्यक्ष महंत सच्चिदानंद गिरी, महंत नारायणगिरी महाराज, गाजियाबाद, महंत श्याम भारती बाबा माहूर ,भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, आमदार श्री चंद्रशेखर बावनकुळे,डॉक्टर प्रमोद गिरी, मधुकर गिरी गोस्वामी, प्रदेशाध्यक्ष माननीय श्री के.के गिरी, प्रदेश महामंत्री माननीय श्री नंदकुमार गोसावी पुणे, माजी आमदार श्री राजेंद्र भारती उज्जैन, प्रतिक पुरी गोसावी मुंबई. साहेबराव गोसावी धुळे, रवींद्र गिरी जळगाव ,अरविंद गिरी भांडुप, चंद्रशेखर गिरी, डॉ.योगेश पुरी,महेश गिरी,अनिल गिरी,मुकेश पुरी.प्रदीप पुरी,नितीन पुरी यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. त्याप्रसंगीचे क्षणचित्रे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here