कोरपना येते मानवता दिन सोहळा

 

लोकदर्शन 👉नितेश केराम

अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ राष्ट्रधर्म युवा मंच कोरपना यांच्या संयुक्त विद्यामाणाने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतीथी संत गाडगेबाबा स्मृतिदिन आई वडील संत भगवंत यांच्या स्मृती प्रित्यर्थ मानवता दिन सोहळा व सत्कार समारंभ कोरपना येतील दुर्गा मंदिर येते पार पडला या प्रसंगी ह भ प भुसारी महाराज द्रा अरविंद ठाकरे कोरपना नगराध्यक्ष नंदाताई बावणे नगरसेवक नितीन बावणे किनाके महाराज खुशालराव गोहकर नागोराव मरापे महाराज जाधव महाराज मीनाथ महाराज पेटकर तुळशीराम पारखी देवराव शिरपूर वामनराव राजूरकर विजय मसे महेश गारगाटे दुष्यत भारकर अतुल असेकर प्रशांत बल्की देविदास हंसकर गीता पारखी सुमित्रा असुतकर मंगला परखी आदी मान्यवर उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here