रघुनाथ मेटकरी अध्यक्ष भारत माता ज्ञानपीठ विटा, आभार विलास खरात सचिव डॉ शंकरराव खरात प्रतिष्ठान आटपाडी।                                       

लोकदर्शन 👉 राहुल खरात

मा.रघुराज मेटकरी साहेब अध्यक्ष भारत माता ज्ञानपीठ, विटा. जि. सांगली यांनी ४१, व्या साहित्य संमेलनात डॉ शंकरराव खरात यांच्या स्मारकाच्या बाबत चा ठराव मंजूर करून मा ना उध्दव ठाकरे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांना पाठविण्यात आले आहे त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन धन्यवाद मानतो कळावे आयु विलास खरात सचिव साहित्य रत्न डॉ शंकरराव खरात प्रतिष्ठान आटपाडी जिल्हा सांगली मो नंबर ९२८४०७३२७७

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here