सामाजिक बाधीलकी जोपासत ठाणेदार सत्यजित आमले यांनी मुस्लिम समाज बांधवांना केले फळ वाटप ,,,

,, लोकदर्शन 👉मोहन भारती

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
⭕सर्व स्तरातून होत आहेत स्वागत
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदुर ,,,,,,,
एकी कडे अजाण चे नावावर एक दुसऱ्या धर्मा विषयी चुकीचा संदेश देणे सुरू आहे तर दुसरी कडे ठाणेदार सत्यजित आमले सामाजिक बांधिलकी जोपासत आहे
.आधी हनुमान जयंती निमित्त पोलिस ठाण्यात महाप्रसादाचे आयोजन केले तर आता शहरातील सर्व मस्जिद मधे रोज अफतारी साठी फळे घेऊन ठाणेदार मस्जिद मध्ये पोहचत आहे.सर्वप्रथम गांधी चौकातील रजा मस्जिद येथे तर दुसऱ्या दिवशी मदिना मस्जिद मधे तर तिसऱ्या दिवशी महंमदिया मस्जिद येथे रोजा असलेल्यांना केळी,टरबूज,सेफ,अंगुर, खजुर अशी विविध प्रकारची फले घेऊन ठाणेदार सत्यजित आमले पोहोचले,त्या चे सहकारी सुनील बोरीकर,प्रशांत शेडे,धर्मराज मुंडे,पोलिस गाईड विजय दहीवलकर,सोबत होते, या उपक्रमाचे नागरिकात त्याचे कौतुक केल्या जात आहे.यावेळी रजा मस्जिद येथे मस्जिद चे हाफिज हसनैन रजा,मौलाना अब्दुल सत्तार,इलियास किडिया, तर मदिना मस्जिद येथील हाफिज साहाब,हाजी जुबेर यांनी ठाणेदार आमले व इतर पोलीस कर्मचाऱ्यांचे स्वागत केले.या स्तुत्य उपक्रमाचे
सर्व स्तरातून

त्याचे कौतुक केल्या जात आहे.
,,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here