राजुरा येथे ९ वे आध्यात्मिक सत्संग वार्षिक महोत्सव संपन्न.

लोकदर्शन 👉 मोहन भारत


राजुरा :– श्री. सद्गुरु फुलाजी बाबा ध्यान मंदिर शाखा राजुरा च्या वतीने जवाहर नगर राजुरा येथे दोन दिवसीय ९ वे आध्यात्मिक सत्संग वार्षिक महोत्सवाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या प्रसंगी फुलाजी बाबा चे चिरंजीव सद्गुरु केशव दादा इंगळे यांच्या सोबत आलेले तुकाराम दादा (२० भक्त जन) सुब्बई येथुन आलेले भाऊजी जाभोर, प्रदीप बोटपेल्ले यांनी सहभाग घेतला.
या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, ध्यान मंदिरचे सचिव सुधाकर जाधव, कोषाध्यक्ष गजेंद्र ढवस, सदस्य ज्योती कुडमेथे, योगिता भोयर, भाग्यलक्ष्मी भोयर, वासुदेव सोमलकर, मारोती आस्वले, गजानन पहानपटे, भाऊराव खोब्रागडे, गंगाधर बोबडे, काशिनाथ अडवे, यासह अनेकांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here