खाकी वर्दीने दाखवली माणुसकी ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, विद्दुत शॉक ने बेहोश झालेल्या वानराला दिले जीवनदान.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
आज दिनांक 12.04.2022 रोजी पोलीस स्टेशन गडचांदूर जवळ एक वानर विद्युत वाहिनीचे पोलवरून विद्युत शॉक लागून खाली पडून बेशुद्ध झाले, तेव्हा गडचांदूर पोलीस स्टेशन मधील पोलिसांनी तात्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यास बोलावले, वानरावर प्रथमोपचार केले असता सदर वानरास शुद्ध आली त्यानंतर वन विभागास कळवून वन विभागाचे सुपूर्द केले,
पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळेच वानराचे प्राण वाचले आहेत,
पोलिसांच्या या स्तुत्य कार्याचे सर्वत्र कौतुक केले जाते आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here