लोकदर्शन 👉 राहूल खरात
सातारा ; डॉ,शंकरराव खरात यांचे स्मारक त्वरित पूर्ण करावे
असा ठराव मराठी साहित्य मंडळाने सातारच्या संमेलनात मंजूर करून महाराष्ट्र सरकारकडे पाठपुरावा करीत आहेत
सूचक ज्येष्ठ लेखक विनायकराव जाधव कराड
अनुमोदक ज्येष्ठ साहित्यिक डॉ जयप्रकाश घुमटकर मुंबई
असा ठराव मराठी साहित्य मंडळाने सातारच्या संमेलनात मंजूर करून महाराष्ट्र सरकारकडे पाठपुरावा करीत असल्याचे
सूचक ज्येष्ठ लेखक विनायकराव जाधव कराड
अनुमोदक ज्येष्ठ साहित्यिक डॉ जयप्रकाश घुमटकर मुंबई यांनी सांगितले आहे
अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे मुख्य केंद्र
मराठी साहित्य मंडळ
सरकारमान्य नोंदणी क्र. महा/२९७/२०१० दि. ०२-०९-२०१०
मुख्य कार्यालय : निळकंठ बिल्डींग, पहिला मजला, गाडगीळ ज्वेलर्स समोर, राम मारुती रोड, ठाणे (प) ४००६०२. महाराष्ट्र राज्य भ्रमणध्वनी ९८१९३२१५५६ / ९७६९९२१५५६
रविवार दिनांक १० एप्रिल, २०२२ सातारा राज्यस्तरीय काव्य संमेलन
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शंकरराव खरात यांचे
भव्य स्मारक त्यांच्या आटपाडी जिल्हा सांगली येथे जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्वरीत पूर्ण करावे.
सूचक – ज्येष्ठ लेखक विनायकराव जाधव, कराड अनुमोदक – ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश
घुमटकर, मुंबई
ठराव सर्वानुमते मंजूर
ललिता गवांदे
जेष्ठ साहित्यिक
डॉ. जयप्रकाश घुमटकर (राष्ट्रीय अध्यक्ष)
खजिनदार हेमंत म्हात्रे (ठाणे)
विश्वस्त
जेष्ठ कवयित्री ललिता गवांदे (राष्ट्रीय उपाध्यक्षा)
रेखा दीक्षित (कोल्हापूर)
विश्वस्त सुरेश लोहार (कराड)
जेष्ठ लेखिका नीलिमा जोशी (राष्ट्रीय सरचिटणीस)
विश्वस्त
निला वाघमारे (ठाणे)