लोकदर्शन 👉 महादेव गिरी *
आज दि 9 /4/2022 रोजी सेलु कृषी उत्पन्न बाजार समिति सेलुच्यावतीने भारतीय सैन्य दलात 19 वर्ष कर्तव्य बजावुन आपल्या सेलु मायभुमीत परतलेले गोरखनाथ राऊत व ढेंगळी पिंपळगावचे भुमीपुञ अभिषेक सोळंके यांचे दुबई येथील एअर अरेबिया एअरलाइन मध्ये नियुक्ति झाल्याबद्दल तसेच मन्सुर शेख यांची पोस्ट खात्यात नियुक्ति झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सेलु-जिंतुर विधानसभाप्रमुख तथा जि. प. गटनेते मा. श्री राम (नाना) पाटिल, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सेलु कृ. उ. बा. चे सभापति श्री रंजित (तात्या) गजमल,शहरप्रमुख मनिषभाऊ कदम, संचालक विठ्ठल महाराज कारके,जिवन चव्हाण, अरुण ताठे, युवासेना ता. प्रमुख अतुलभाऊ डख, युवासेनेचे शहरप्रमुख वैभव वैद्य, गुलाब खेडेकर, माऊली सोळंके, कृष्णा तिडके, सरपंच केशव सोळंके, मथुनाना कवटे, आंबादास कवटे, जनार्दन कदम, रामा कदम, बाबुराव सोळंके, डीगांबर सोळंके, शफी शेख, अन्वर शेख, मारोती सोळंके,संजय गायके,अमोल बनसोडे, कृष्णा रोडगे, गंगानाना गाडेकर,दिनेश गाडेकर,आदि उपस्थित होते!! 💐💐🙏🏼🙏🏼*