खडकी रायपूर येथे 2 एप्रिल ला भीमदेव मंदिराचे भूमिपूजन।     

लोकदर्शन 👉 मोहन भारती

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
⭕सशक्त कोलाम-समृद्ध माणिकगड जन अभियान चा शुभारंभ
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,,
चंद्रपूर जिह्यातील माणिकगड पहाडावरील आदिम कोलाम समाजाच्या उन्नतीसाठी सशक्त कोलाम-समृद्ध माणिकगड जन अभियान राबविण्यात येत आहेत, गुडीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर या अभियान चा शुभारंभ 2 एप्रिल ला दुपारी 12.30वाजता जिवती तालुक्यातील खडकी रायपूर येथुन होत आहेत, याचवेळी भीमदेव मंदिराचे भूमिपूजन सुद्धा शिवाजी महाविद्यालय,राजुरा चे प्राचार्य डॉ. संभाजी वरकड यांच्या हस्ते होणार आहेत, अध्यक्ष स्थानी माजी आमदार ऍड वामनराव चटप राहील तर प्रमुख अतिथी म्हणून बांधकाम विभागाचे शाखा अभियंता आर.पी.गेडाम,तालुका कृषी अधिकारी पल्लवी गोडबोले,दै, सकाळ चे सहयोगी संपादक प्रमोद काळबांडे,कोलाम विकास फाउंडेशन चे अध्यक्ष विकास कुंभारे,राहील.
सदर कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन ग्राम विकास समिती,खडकी रायपूर च्या वतीने करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here