वसंतराव नाईक विद्यालय कोरपना येथे कोरबो व्यास लसीकरण                                                         

लोकदर्शन 👉 मोहन भारती

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
कोरपना. ,,,,,,,,, ‌‌ वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोरपना येते आज दिनांक 23/3/२०२२ रोजी आरोग्य विभागातर्फे मांडवा येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तोरने व यू. के
सलामे. के. मानकर.आर एच घलमोडे.त्यांचे चमू यांच्या उपस्थित वैद्यकीय तपासणी 6ते 8वी वय गट 12ते 14चे विद्यार्थी व कोरबोवयास लसीकरण 6ते8 च्या विद्यार्थ्यांना कोवीड लसिकरण करण्यात आले. 6ते 8 च्या एकूण 200 विद्यार्थ्यांना पहीला ढोस corbovax लसीकरण करण्यात आले.
या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री. डी.जी.खडसे सर, पर्यवेक्षक श्री. पी.बी.बोंडे ,गोडे .. घुगुल , श्री.विजय बोर्डे अशोक सातपूते. व समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here