वसंतराव नाईक विद्यालयात राष्ट्रीय मतदार जागृती निमित्ताने विविध स्पर्धेचे आयोजन.                                         

लोकदर्शन 👉 मोहन भारती

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर. ,,,
ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ कोरपना द्वारा संचालित वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये पोस्टर डिझाईन स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा ,प्रश्नमंजुषा ,भावगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विविध स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी केली विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री डी जी खडसे होते,प्रमुख अतिथी म्हणून संचालक श्री ए एन कुकडे, पर्यवेक्षक श्री पी बी बोंडे, श्री गुगल होते.याप्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते
कार्यक्रमाचे आयोजन श्री लामसोगे यांनी तर संचालन श्री मनाने यांनी केले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here