गडचांदूर चे नविन ठाणेदार म्हणून सत्यजीत आमले रुजू

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर,,÷
गडचांदूर पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री गोपाल भारती यांचे स्थानांतर भद्रावती येथे झाले असल्याने त्याच्या रिक्त जागी श्री सत्यजित आमले यांनी पदभार सांभाळला आहेत,कोरपना तालुका मराठी पत्रकार संघाचे वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले,
श्री आमले येथे रूजू होण्यापूर्वी चंद्रपूर येथे कार्यरत होते,घुघुस येथे सुद्धा त्यांनी उत्कृष्ट कार्य केले आहेत,
कर्तव्यदक्ष ठाणेदार म्हणून ते प्रचलित आहे, गडचांदूर शहर व परिसरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आपण प्रयत्नशील राहण्याची ग्वाही नवनियुक्त पोलीस निरीक्षक श्री आमले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here