गडचांदूर येथे सिमेंटच्या बल्कर ट्रक मध्ये 180 पेटी अवैध दारू सापडली,, 41 लक्ष 80हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त,,

0
338

By : Mohan Bharti

गडचांदूर पोलिसांनी केली कारवाई.

गडचांदूर : गडचांदूर येथील वॉर्ड न,6 येथे एका सिमेंटच्या बल्कर ट्रक मध्ये अवैध दारू असल्याचे पोलिसांना कळताच पोलीस निरीक्षक गोपाल भारती पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन ट्रक क्र,MH,34,BG,6593 ची झडती घेतली असता ट्रक मध्ये 18 पेट्या देशी दारूच्या आढळून आल्या,180 मी ली,च्या सर्व बॉटल ची किंमत 1 लक्ष 80 हजार असून ,बल्कर ची किंमत 40 लक्ष असा एकूण 41 लक्ष 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून फरार आरोपी शब्बीर शहा,सागर धोत्रे,बालाजी सोनवणे,(सर्व रा, गडचांदूर वॉर्ड न,6)यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून शोध घेतला जात आहेत.सदर कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक रायपुरे, इंदल राठोड,बनकर,खंडू मुंडेकर,महेश चव्हाण यांनी केली, जप्त केलेला सिमेंट बल्कर के,टी, सी,कंपनी चा असल्याचे कळते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here