कोरपना तालूक्यातिल आदिवासी गुडे् वस्तीला विजेची घरघरीः

कोरपना तालूक्यातिल आदिवासी गुडे् वस्तीला विजेची घरघरीः 👉 कोरपना प्रतिनिधि दि 21/4/2021 वामन अत्राम ÷÷÷÷÷ बऱ्याच दिवसापासून कोरपना तालुक्यातील सावलहिरा, मांडवा, चनई,टांगाळा, हातलोणी, खैरगांव , चोपन, रुपापेठ, थिपा,दुर्गाडी, …..अनेक गावांना मोठ्या प्रमाणात विज पुरवठा होत नसुन याकडे विज महामंडळाची उदाशिनता दिसून येत आहे. या गावातील आदिवासी समाजाच्या व इतर समाजांच्या घरामध्ये अंधार व या गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील मोटारी सुध्दा बऱ्याच दिवसापासून बंद अवस्थेत आहे. त्यांच्या शेतातील ऊन्हाळी पिक वाळून भस्म झाले आहे. याला जबाबदार विज महामंडळाचे अधिकारी व सबंधित कर्मचारी च मनावे लागेल.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *