आर सुंदरेसन यांना बाबा आमटे जीवनगौरव तर राजकुमार सिन्हा यांना सामाजिक कार्यकर्ता राष्ट्रीय पुरस्कार घोषित

by : Shahid Akhtar वरोरा : बाबा आमटे एकता अभियान ट्रस्टच्या वतीने यावर्षीचा ” बाबा आमटे जीवन गौरव राष्ट्रीय पुरस्कार ” तामिळनाडूच्या मदुराई येथील समाजसेवी आर. सुंदरेसन ( वय ८३ वर्षे ) यांना तर ”…

शेतीकरिता वनजमिनीचे पट्टे द्या : पारधी समाजाचे तहसीलदारांना निवेदन

By : Dharmendra Sherkure वरोरा : पारधी समाज हा पूर्वी भटकंती करून वन्य पशु पक्षांची शिकार करून यावर आपली उपजीविका भागवत असे.परंतु शासनाने शिकारीवर कायम स्वरुपी बंदी घातल्याने पारधी समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. समाजातील…

बारव्हाच्या महिलांनी गाजविली ग्रामसभा

By : Dharmendra Sherkure वरोरा : वरोरा तालुक्यातील ग्रामपंचायत बारव्हा येथे २६ जानेवारी निमित्त खास महिला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आलेले होते. याप्रसगी गावातील महिलांनी मोठ्या संख्येनं सभेत उपस्थिती दर्शवून महिलांनी विविध मागण्या मांडून महीला ग्रामसभा…

वरोरा शहरातील क्रीडा संकुलात ६ दिवसीय फन फेस्टचे आयोजन

  By : Shahid Akhtar वरोरा : कल्पतरू सोशल क्लबच्या वतीने यावर्षी येथील तालुका क्रीडा संकुलाच्या विशाल मैदानावर २ ते ७ फेब्रुवारी दरम्यान ६ दिवसीय ” कल्पतरू फन फेस्ट २०२४ ” चे आयोजन करण्यात आले…

नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

लोकदर्शन प्रतिनिधी वरोरा : उप जिल्हा रुग्णालय वरोरा येथे नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. या महान व्यक्तींच्या जयंतीसाठी उप जिल्हा रुग्णालयाचे सर्वच अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सर्व प्रथम डॉ.…

अखिल भारतीय ग्रामीण प्रपत्रकार संघ वरोरा शाखा अध्यक्षपदी प्रवीण गंधारे यांची निवड 

By : Dharmendra Sherkure वरोरा : अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची जुनी कार्यकारिणी बरखास्त करून वरोरा शाखेची नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली. वरोरा येथील डॉ. एपिजे अब्दुल कलाम, रत्नमाला चौकातील रूचिदा हाॅटेल मध्ये रविवारी दुपारी…

जुनी पेन्शन योजना चालू करण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांचे उपोषण

By : Rajendra Mardane  उपोषणात सेन्ट्रल रेल्वे मजदूर युनियन वरोरा शाखेचाही सहभाग वरोरा : जुनी पेन्शन योजना लागू करावी व नवीन पेन्शन योजना रद्द करावी या एकमेव मागणीसाठी स्थापित जांइंट फ्रंट रिस्टोरेशन ऑफ ओल्ड पेन्शनचे…

लोकशाहीच्या रक्षणाकरिता पत्रकारांनी नीतिमत्ता जोपासून लेखणी झिजवावी : राजेंद्र मर्दाने

By : Shankar Tadas वरोरा :  देशातील घटनात्मक संस्था कर्तव्य बजावताना दुजाभाव करत असल्याची उदाहरणे प्रकर्षाने उघडकीस येत आहेत आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये असुरक्षितेची भावना पसरत असल्याने पत्रकारांनी नीतिमत्ता जोपासून लोकशाहीच्या संरक्षणासाठी आपली लेखणी झिजवावी,…

राहुल देवडे यांच्या वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम

by : Rajendra Mardane वरोरा : सामाजिक बांधीलकीची जाणीव ठेवून पारिवारिक सदस्यांसह वंचित, दिव्यांग समाज बांधवांच्या चेहऱ्यावरही हास्य फुलवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ता व आनंदवन मित्र मंडळाचे सदस्य राहुल देवडे, यांचा वाढदिवस वरोऱ्यातील आनंदवन मित्र मंडळ, ओशनिक…

जीएमआर वरोरा एनर्जी लि. ” राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण – २०२३ ” पुरस्काराने सन्मानित

by : Rajendra Mardane वरोरा : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जीएमआर वरोरा एनर्जी लिमिटेडला राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण २०२३ च्या प्रथम पुरस्काराने सन्मानित केले आहे. १०० मेगावॉट पेक्षा जास्त विद्युत निर्मिती करणाऱ्या पॉवर प्लांट गटात ऊर्जेच्या…