‘सोया कॉफी’ला महाराष्ट्र सरकारने प्रोत्साहन द्यावे : पद्माकर देशपांडे
By : Shankar Tadas पुणे : महाराष्ट्रात लाखों शेतकरी सोयाबीनची शेती करतात त्यांना भाव मिळत नाही. कारण त्यात पंधरा टक्के तेल असते तर उरलेली पेंड पशुखाद्य म्हणून वापरतो. मग त्यांना भाव कसा मिळेल. सोयाबीनचे दूध…