Home
Home Breaking News शरदराव पवार महाविद्यालयाचे विद्यार्थी वुड बाल खेळात चमकले* ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

शरदराव पवार महाविद्यालयाचे विद्यार्थी वुड बाल खेळात चमकले* ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन गडचांदूर👉 प्रा.अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
शरदराव पवार महाविद्यालय गडचांदूर येथील विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया आंतर विद्यापीठ स्तरीय वुड बॉल या खेळात गोंडवाना विद्यापीठाच्या संघामध्ये सहभाग होता. या संघाने दुसरे स्थान प्राप्त केले. या संघातील खेळाडू शरदराव पवार महाविद्यालयाचे विद्यार्थी अतर्क दिलीप वानखेडे, कु. सुप्रिया शंकरराव थिपे यांनी सहभाग घेतला व उत्तुंग असे यश मिळविले. ही क्रीडा स्पर्धा जे. एन. टी. सी. व्यवसायिक विद्यापीठ भोपाळ येथे आयोजित करण्यात आली होती. या खेळाडूंना महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख डॉ. सत्येन्द्र सिंह यांनी प्रशिक्षित केले. विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सिंग, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here