*श्री नरेंद्र भास्करराव पिपरे यांना* *महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटना च्या वतीने जाहीर पाठिंबा*

 

लोकदर्शन ÷ महेश गिरी

14जाने.2023रोज शनिवारला महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटना नागपूर विभाग पदाधिकाऱ्यांची सभा संपन्न झाली. सभेमध्ये सविस्तर चर्चा करून 30 जानेवारी 2023 रोजी होऊ घातलेल्या नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या विधान परिषद सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी रिंगणात असलेले, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन चे अधिकृत DCPS/ NPS उमेदवार*
*श्री नरेंद्र भास्करराव पिपरे यांना*
*महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचा जाहीर पाठिंबा*देण्याचे ठरले.
*यावेळी महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटना चे राज्य सहसचिव महेश गिरी, जितेन्द्र बिलवणे- जिल्हा अध्यक्ष नागपूर, विजय आगरकर – सचिव नागपूर, निशांत आमधरे – अध्यक्ष – माध्य. विभाग नागपूर, राहुल तळेकर – सहसचिव नागपूर उपस्थित होते*

*मतदारांचा एकच निर्धार, आमचे खरे जूनी पेन्शन चे अधिकृत उमेदवार श्री नरेन्द्र भास्करराव पिपरेच होणार आमदार*
*अभी नही तो कभी नही*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here