फिजियोथेरिपीस्ट भैरवी चा रामनगर,कोरपना येथे सत्कार

लोकदर्शन👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

कोरपना
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
कोरपना येथिल रामनगर निवासी प्रतिष्ठित कापड व्यवसायी विनोद मालेकर यांची मुलगी कुमारी भैरवी हीने नुकत्याच जाहिर झालेल्या महाराष्ट्र यूनिवर्सिटी ऑफ हेल्थ साइंस नाशिक द्वारा घोषित निकालात बी. पी. टी. एच.( बैचलर ऑफ फिजियो थेरेपी )ही पदवी प्राप्त केली असुन तिच्या यशाबद्दल वार्डातिल नागरिकानी आनंद व्यक्त केला व भैरवी तसेच तिच्या आई बाबा चे अभिनंदन केले ,तिने आपले शिक्षण चैतन्य मेडिकल फाउंडेशन कॉलेज चिंचवड पूणे येथे घेतले असून इंटर्नशिप नंतर ती आपली सेवा देनार आहे तीचे ग्रामीण भागातून तीने प्राप्त केलेल्या यशाबद्धल माजी प्राचार्य संजय ठावरी , माजी नगरसेवक सुभाष तुरानकर, ज्येष्ठ नागरिक तुलसीराम डोहे , दादाजी पाटिल तुरानकर , शेख मामू, टेंभूडे , राठोड , अनील कवरासे, रघुनाथ तुरानकर, महेश ढवस, ऋषि जोगी, आकाश तुरानकर, निवृत्ति डोहे, गणेश तुरानकर,कैलाश डोहे, किसनराव तोडासे, अमीरखा पठान, संजय ठाकरे, संजय कुलमेथे, कोरे बाई, कलावतीबाई बोर्डे , आशाताई टेंभुरडे,शोभाबाई तुरानकर, शांताबाई तुरानकर, प्रियंकाताई राठोड, मनीषाताई जोगी, पुष्पा ठाकरे, ढवस ताई, श्रावणी अवथरे, वंशिका कवरासे, यास्मीन पठान, इंद्रजीत डोहे,बंटी जोगी, ओम मालेकर, ओवी राठोड,गुडू डोहे, गुंजन ढवस, वैशालीताई कवरासे, अंजू तुरानकर, माधुरीताई ठावरी, माधुरी डोहे, जया डोहे यानी भैरवी चे अभिनंदन केले तसेच ज्येष्ठ नागरिकांचे हस्ते आई संगीता मालेकर ,बाबा विनोद मालेकर चे शाल श्रीफल देऊन सत्कार केला व पुढिल वाटचालीस भैरवीला सर्वानी शुभेच्या दिल्या व मिठाई वाटुन ,फटाक्याची आतिशबाजी करत आनंद साजरा केला. भैरविने आपल्या यशाचे श्रेय आई बाबा, प्राध्यापक, मार्गदर्शक, नातेवाईकास दिले. व सर्वांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here