वसंतराव नाईक विद्यालय कोरपणा येथे शाळापूर्व तयारी अभियान प्रशिक्षण।                                                   

लोकदर्शन 👉 मोहन भारत

कोरपना. ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ कोरपना द्वारा संचालित वसंतराव नाईक विद्यालयात शाळापूर्व तयारी अभियान प्रशिक्षण आयोजित करण्यात आले शैक्षणिक सत्र2022-23 मध्ये शाळा पूर्व तयारी करण्यासाठी शिक्षक व अंगणवाडी सेविका यांना प्रशिक्षण देऊन प्रशिक्षणाचे महत्त्व विशद करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री डी जी खडसे होते. उद्घाटक आनंद धुर्वे होते.याप्रसंगी केंद्रप्रमुख चिडे मॅडम श्री जाधव श्री विधाते उपस्थित होते
याप्रसंगी विविध शाळांचे शिक्षक अंगणवाडी सेविका उपस्थित होते प्रास्ताविक चिडे मॅडम यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here