चंद्रपूर जिल्ह्यातील पहिल्या महिला खासदार प्रतिभाताई धानोरकर

By : Pandit Londhe  निवडणूक विशेष  वरोरा : सामान्य जि.प.शिक्षकाच्या परिवारात जन्मलेले बाळुभाऊ नारायणराव धानोरकर. शुन्यातुन राजकीय अस्तित्व उभे करीत वयाच्या विसीत राजकीय प्रवासाला महत्वाकांक्षी सुरवात करीत बाळुभाऊ धानोरकर यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत शिवसेनेतून…